Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अमळथे येथील युवकाचा मृत्यू प्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोघा कर्मचार्‍यांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

team by team
January 16, 2022
in क्राईम
0
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथील युवकाचा मृत्यू प्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोघा कर्मचार्‍यांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील अमळथे गावाचा शेतशिवारात अरविंद कोळी यांच्या शेतातील बांधावर असलेल्या इलेक्ट्रीक पोलवर वायरमन शरद जाधव याने पंकज दरबारसिंग गिरासे याला कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रीक कामाचे कौशल्य नसतांना सुरक्षिततेचे साधन नसतांना इलेक्ट्रीक पोलवर झंपरचे फेज जोडण्यासाठी चढविले तसेच ललित चंदने याने इलेक्ट्रीक लाईट बंद करण्याबाबत कळवूनही काम झाल्याची खात्री न करता विद्युत पुरवठा सुरू केला.त्यामुळे पंकज दरबारसिंग गिरासे (३३) याचा इलेक्ट्रीक पोलवर चिटकून मृत्यू झाला.त्याचा मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून दिपक दरबारसिंग गिरासे रा.अमळथे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात वायरमन शरद रमेश जाधव रा.खोंडामळी (ता.नंदुरबार),ऑपरेटर ललित किशोर चंदने रा.दोंडाईचा (ता.शिंदखेडा) या दोघांविरूध्द भादंवि कलम ३०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई कमलाकर चौधरी करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

बामखेडा शिवारात अज्ञात माथेफिरूने पपई पिकाचे नुकसान 

Next Post

विद्युत पुरवठा खंडीत केल्याने बस चालकाने विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यास केली मारहाण

Next Post

विद्युत पुरवठा खंडीत केल्याने बस चालकाने विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यास केली मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add