Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘जिजाऊ ते सावित्री’ उपक्रमात वृषाली खैरनार यांचे कथाकथन

team by team
January 15, 2022
in शैक्षणिक
0
‘जिजाऊ ते सावित्री’ उपक्रमात वृषाली खैरनार यांचे कथाकथन

नंदूरबार l प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथे ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ हा उपक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत नवापूर बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व साहित्यिक वृषाली नरेंद्र खैरनार यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिंनीसमोर कथाकथन केले.
११ वी १२ वी तील मुला मुलींच्या परीक्षेतील भितीचा भावनिक उलगडा करणारी ‘नचिकेत’ ही कथा वृषाली खैरनार यांनी कथन केली. सोबतच या कथेतील आशय विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या भावभावनां विषयी सुसंवाद साधून हितगुज केले. त्यानंतर ग्रामीण जीवनाचे कष्टमय जीवन उलगडून दाखविणारी ‘ओंजळ’ ही कथा सादर केली. या कथाकथनाने वातावरण भावविवश झाले होते.
३ ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ढोले बापू होते. श्रीमती खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य मा.नरेंद्र तोरवणे शिक्षक प्रतिनिधी काकडे सर, शिक्षिका प्रतिनिधी शिवदे मॅडम, आणि इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन निमित्त होणारी दाब येथे कनीपूजा धरतीपूजन उत्साहात

Next Post

अमळथे येथे विद्युत खांबावरून युवकाचा ७ तासानंतर उतरवला मृतदेह, संतप्त नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार, आश्वासनानंतर तिढा सुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add