Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी आठवडे बाजारात कोरोना प्रतिकृती तयार करून करण्यात आली जनजागृती

team by team
January 14, 2022
in आरोग्य
0
विसरवाडी आठवडे बाजारात कोरोना प्रतिकृती तयार करून करण्यात आली जनजागृती

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी आठवडे बाजारात कोरोना प्रतिकृती तयार करून जनजागृती करण्यात आली.
सध्या कोरोनाच्या नव्या संसर्गाची भिती पसरली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून कोरोना नियमांच्या पालनास सह लसीकरण मोहीमेवर भर दिला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात एन.एस. ई. च्या आर्थिक सहकार्य व नंदुरबार जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सी.वाय.डी.ए. संस्था संपुर्ण जिल्ह्यात प्रकल्प कवच राबवत आहे.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी आठवडे बाजारात प्रत्येक विक्रेत्यास व बाजार करणाऱ्या ग्राहकास आणि ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.
कोरोना प्रतिकृती तयार करून ग्रामीण भागातील गावांमध्ये लसीकरण प्रमाणात वाढ करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करणे, लसीकरण शिबिर मध्ये सहकार्य करणे, वाहतूक व्यवस्था करणे, समुपदेशन करून नागरिकांना लसीकरण बाबत असणारी भीती व गैरसमज दूर करणे, मास्क लावून फिरणे, सोशल डिस्टन्स अवलंबून सेनिटाइझर वापर करावा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृति उपक्रम राबविण्यात येत आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी आठवडे बाजारात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

वागदी धरणात मासेमारीच्या जाळ्यात अडकून एकाचा मृत्यू

Next Post

विनामस्क प्रवास करणाऱ्या 20 नागरिकांना आर्थिक दंड, म्हसावद पोलीस स्टेशन तपासणी नाक्यावर चोख लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add