Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्‍यातील प्रधानमंत्री आवास ड यादीतील गरजू लाभार्थीना घरकुलापासून वचिंत ठेवू नये : पं.स. उपसभापती कमलेश महाले

team by team
January 14, 2022
in राज्य
0
नंदुरबार तालुक्‍यातील प्रधानमंत्री आवास ड यादीतील  गरजू लाभार्थीना घरकुलापासून वचिंत ठेवू नये : पं.स. उपसभापती कमलेश महाले

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्‍यातील प्रधानमंत्री आवास ड यादीतील वचिंत व गरजू लाभार्थीना घरकुला पासून वचिंत ठेवू नये अशी मागणी जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक राजेंद्र पाटील यांचेकडे नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांनी निवेदनाव्‍दारे केली आहे.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्‍य प्रल्‍हाद राठोड,सुनील वसावे,संतोष साबळे,तेजस पवार,धमेंद्र परदेशी,शेखर पाटील आदी उपस्थित होते.या निवेदनात म्‍हटले आहे की, नंदुरबार तालुक्यात सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ड यादी बाबत सर्हेक्षण करण्यात आलेले होते. ड यादीतील सर्हेक्षण लाभार्थी संख्या साधारण ५७ हजार एवढी होती. त्यापैकी मोबाईल ॲपमध्ये सर्वेक्षण केलेनंतर ४७ हजार लाभार्थी संख्या ऑनलाईन दिसत आहे. उर्वरित १० हजार लाभार्थ्याची मोबाईल ॲपमध्ये सर्वेक्षण करणेकामी उपलब्ध करणे व केंद्र शासनाकडुन ३७०० लाभार्थी अप्राप्त करण्यात आले आहे. त्यापैकी काही लाभार्थी गरजु असुन त्यांना पात्र करण्याबाबत आपल्यास्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी. जेणे करुन गरजु लाभार्थी घरकुला पासून वंचित राहणार नाही. अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती व सदस्‍यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाळू माफियांची मुजोरी गौणखनीज पथकावर ट्रँक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न, आज गुन्हा दखल होणार

Next Post

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

Next Post

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add