Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिरीष कुमार मंडळातर्फे जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन

team by team
January 13, 2022
in सामाजिक
0
शिरीष कुमार मंडळातर्फे जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन

नंदूरबार l प्रतिनिधी

शहरातील बालवीर चौक परिसरात बुधवारी  राजमाता जिजाऊसाहेब यांच्या 424 व्या जयंती निमित्त तसेच राष्ट्रीय युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या 159 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी दिव्या गवळी या विद्यार्थिनीच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांनी पुष्पहार अर्पण केले.  जागृती गवळी हिने विश्वमाता, राष्ट्रमाता, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच हिंदुत्वाची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे राष्ट्र युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची ओळख जी.एस. गवळी यांनी करून दिली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांचे पालकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरणे बाबत आवाहन केले.  अभिवादन कार्यक्रमास आस्था गवळी, दिव्या गवळी, ज्योती गवळी, पायल गवळी, गुंजन गवळी, रीना गवळी, यामिनी गवळी, हर्शिका गवळी, वंशिका गवळी, चैताली हिरणवाळे, वैशाली कुंभार, गायत्री चौधरी, नम्रता तांबे, पूजा तांबे, नेहा सुर्यवंशी तसेच राम गवळी, प्रणव गवळी, सचिन गोडळकर, कृष्णा चौधरी आदी शालेय विद्यार्थी उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे डॉ.गणेश ढोले, विशाल हिरणवाळे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पतंग उडविताना काळजी घ्या महावितरणचे आवाहन

Next Post

नंदुरबारच्या रक्तदान चळवळीची राजस्थानमध्ये घेतली दखल, राष्ट्रीय परिषदेत श्री.छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ पुरस्कार देवून केला गौरव

Next Post
नंदुरबारच्या रक्तदान चळवळीची राजस्थानमध्ये घेतली दखल, राष्ट्रीय परिषदेत श्री.छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ पुरस्कार देवून केला गौरव

नंदुरबारच्या रक्तदान चळवळीची राजस्थानमध्ये घेतली दखल, राष्ट्रीय परिषदेत श्री.छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा 'प्राईड नॅशनल अवॉर्ड' पुरस्कार देवून केला गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add