Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेडचा नंदूरबार येथे ७ वा फाऊंडेशन दिवस साजरा

team by team
January 13, 2022
in राज्य
0
एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेडचा नंदूरबार येथे ७ वा फाऊंडेशन दिवस साजरा

नंदूरबार l प्रतिनीधी

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचा नंदूरबार येथे ७ वा फाऊंडेशन दिवस साजरा करण्यात आला. दि. १२ जानेवारी २०१५ रोजी डिजीटल टेक्नॅालॅाजी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग जगताला मदत करण्यासाठी एक्सलंसियाची स्थापना झाली होती.

या प्रसंगी काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील, भालेरच्या माजी सरपंच बेबीबाई भास्कर पाटील यांच्या हस्ते कर्मचारी वर्गाने केक कापून फाऊंडेशन दिवस साजरा केला. याप्रसंगी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ प्राजक्ता बोरसे व डायरेक्टर विजय बोरसे यांनी पूणे येथून व्हिडीओ कॅांफरंसींगद्वारे सर्वांचे अभिनंदन केले
एका छोट्याश्या रूममधून सूरू झालेली कंपनी आज पूणे व नंदूरबार या दोन ठिकाणी विस्तारीत झाली आहे. तसेच उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून व्हॅाल्वो, टाटा, किर्लोस्करसारख्या मोठ्या उद्योगांना तसेच संरक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. कंपनीचे हे यश कोण्या एकट्याचेनसून त्या यशात क्लाऐंट, कर्मचारी, वेगवेगळे सहाय्यक वेंडर्स तसेच त्यांच्या परीवाराचा मोठा वाटा आहे असे याप्रसंगी बोलतांना मॅनेजिंग डायरेक्टर सौ. प्राजक्ता बोरसे यांनी सांगितले
खूप कमी वेळातच नंदूरबार शाखेने स्वताची ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील तरूणांना योग्य संधी दिली तर ते स्वताची ओळख निर्माण करू शकतात, केवळ तरूणच नाही तर आपल्याकडच्या यूवतींनीसूद्धा अल्पावधीतच स्वताला सिद्ध करून दाखवले याचा सार्थ अभिमान वाटतो असे डायरेक्टर विजय बोरसे यांनी सांगितले. यापूढेही कंपनीचा विस्तार नंदूरबार येथे सूरू राहील व आपल्याकडील यूवकांना उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक संधी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले.
यानिमीत्त उद्योग जगतातील अनेक उद्योगपतींनी एक्सलंसियावर शूभेच्छांचा वर्षाव केला.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात बुधवार रोजी आढळले 94 कोरोना रुग्ण, 19 जण झाले कोरोना मुक्त

Next Post

पतंग उडविताना काळजी घ्या महावितरणचे आवाहन

Next Post

पतंग उडविताना काळजी घ्या महावितरणचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add