Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी प्रा.सुशिल पाटील यांची निवड

team by team
January 11, 2022
in शैक्षणिक
0
अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी प्रा.सुशिल पाटील यांची निवड

म्हसावद l प्रतिनिधी
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या खान्देश विभागाच्या अध्यक्ष पदी प्रा.सुशील ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे,अगोदर प्रा.सुशिल पाटील हे विभागाच्या प्रवक्ता पदावर होते त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रवक्ता पदावरून विभागीय अध्यक्ष पदी पदोन्नती करण्यात आली. खान्देश विभागात एकूण जळगाव,धुळे,नंदुरबार आणि नाशिक अशी प्रमुख चार जिल्ह्यांची जबाबदारी प्रा.सुशिल पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी खान्देश विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती व करोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत यांनी आपले कर्तव्य बजावले आहे त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी,प्रदेश सचिव रोहित वाघ यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने करण्यात आली त्यांची ही पदोन्नती करून निवड करण्यात आली आहे. ही निवड होताच त्यांच्यावर विविध शैक्षणिक,अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत,खान्देश विभाग सचिव सतीश पाटील,खान्देश विभाग उपाध्यक्ष भैय्या पाटील यांनी पण त्यांचे कौतुक केले आहे येणाऱ्या काळामध्ये खान्देश विभागाच्या नाहीतर पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्‍या विविध अडचणी प्रा.सुशील पाटील हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे,प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी व सचिव रोहित वाघ यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

काठी येथे मदयाची वाहतुक करतांना महिंद्रा मॅक्ससह 8 लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त

Next Post

हर घर नल हर घर जल’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील 575 ग्रामपंचायतीकरीता 1 हजार 658 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर : खा डॉ.हिना गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add