Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लघु उद्योगासाठी जिल्हा पुरस्कार योजना-2021

team by team
January 11, 2022
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग संचालनालय मुंबई यांचेमार्फत जिल्हा पातळीवर पुरस्कार योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील उत्कृष्ट लघुउद्योग घटकांना प्रथम पुरस्कार रुपये 15 हजार रोख व गौरवचिन्ह आणि द्वितीय पुरस्कार रुपये 10 हजार रोख व गौरवचिन्ह असे दोन पुरस्कार देण्यात येतात. उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये लघु उद्योग घटक म्हणून नोंदणीकृत झालेला व कमीत कमी दोन वर्ष सलग उत्पादन करीत असणारा,बँकेचा थकबाकी नसलेला लघु उद्योग घटक या योजनेत भाग होऊ शकतो.

सन 2021 च्या पुरस्काराकरीता उद्योग घटक 1 जानेवारी 2017 पुर्वी स्थाई नोंदणीकृत अथवा ईएम भाग-2 घेतलेला असला पाहिजे. पुरस्काराच्या निवडीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे पात्र उद्योग घटकास प्रथम व द्वितीय पुरस्कार देण्यात येईल.

अर्जाच्या नमुन्यासाठी व पुरस्काराच्या सविस्तर माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार या कार्यालयात कार्यालयीन वेळेत व्यक्तीश: अथवा ईमेल didic.nandurbar@maharashtra.gov.in वर संपर्क साधावा. परिपुर्ण भरलेले अर्ज महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ईदगाह मैदान परिसरात गोळीबार सरावास मुदतवाढ

Next Post

काठी येथे मदयाची वाहतुक करतांना महिंद्रा मॅक्ससह 8 लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त

Next Post
काठी येथे मदयाची वाहतुक करतांना महिंद्रा मॅक्ससह 8 लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त

काठी येथे मदयाची वाहतुक करतांना महिंद्रा मॅक्ससह 8 लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add