Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू

team by team
January 10, 2022
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांत व्यवसायीक, बिगर व्यवसायीक, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
तरी पात्र विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत गृहपाल, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, करण चौफुली परीसर, नंदुरबार तसेच गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, होळ तर्फे हवेली,नंदुरबार आणि शहादा येथील गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह मोहिदे त.श. येथे वसतीगृह प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त, देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावे

Next Post

कृषि प्रक्रीया उद्योगासाठी कर्ज मंजूर पंधरवाड्याचे आयोजन

Next Post

कृषि प्रक्रीया उद्योगासाठी कर्ज मंजूर पंधरवाड्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add