Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाढदिवसाचा खर्च टाळून काथर्दे खुर्द जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

team by team
January 8, 2022
in शैक्षणिक
0
वाढदिवसाचा खर्च टाळून काथर्दे खुर्द जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे.लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे.अतिरेकी सजावट, फुगे फोडणे, मेणबत्त्या जाळणे, फटाके वाजवणे असा खर्च सध्या वाढदिवसाला करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे.मात्र सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे.क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काथर्दे खुर्द येथील उपशिक्षक तथा प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम गुंडेराव अलट त्यांचा मुलगा अथर्व यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील १०४ सर्व मुलांना स्कुल बॅग,खाऊ वाटप,शैक्षणिक साहित्य वितरित केले. यामध्ये मुलांना आवड निर्माण होण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केंद्राचे केंद्रप्रमुख दादासाहेब पाटील,पोलीस पाटील ईश्वर वळवी, उपसरपंच गणेश भिल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा भाऊ पवार, मुख्याध्यापक कुवर सर,शाळेतील शिक्षक वसईकर सर,वसावे सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह निर्माण झाला होता.दरवर्षी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील गरीब होतकरू मुलांसाठी नवीन उपक्रम राबवीत असतात. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल गाव स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे कृषीरत्न आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत आज कृषी महोत्सवाचे आयोजन

Next Post

सुलतानपूर येथील युवकाची मुंबई पोलीसमध्ये निवड झाल्यानें गावात उत्साह साजरा

Next Post
सुलतानपूर येथील युवकाची मुंबई पोलीसमध्ये निवड झाल्यानें गावात उत्साह साजरा

सुलतानपूर येथील युवकाची मुंबई पोलीसमध्ये निवड झाल्यानें गावात उत्साह साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add