Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे खून प्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तताचे आदेश

team by team
January 8, 2022
in क्राईम
0
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे खून प्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तताचे आदेश

तळोदा l प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे खून प्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी आरोपी भुर्जी पावरा, रा.तळोदा, जिल्हा नंदुरबार, यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन तळोदा येथे भा. द. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. थोडक्यात माहिती अशी की, गावकऱ्यांनी फिर्यादी यांना कळवले की, त्यांच्या शेतात एक अनोळखी इसम, नाव गाव माहित नाही, शेतात मरून पडलेला आहे. त्याने मेलेल्या अनोळखी इसमाची खात्री केली. त्यानंतर फिर्यादी व इतर लोक घटनास्थळ येथे पोहोचून पाहिले की, कोणीतरी अज्ञात आरोपीताने अज्ञात कारणासाठी जीवे ठार मारलेले दिसले. अनोळखी इसमाचे वर्णन देण्यात आले. अज्ञात आरोपी त्याच्या व सदर मयत इसमांचे नाव व वारसांच्या जवळपास शोध घेतला होता. परंतु मिळून न आल्यामुळे तळोदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी पोहोचले. त्यानंतर पुरवणी जबाब नोंदविण्यात आला की, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीला ओळखले. तसेच माहिती मिळाली की, मृत व्यक्ती व आरोपी यांच्यामध्ये मोटर सायकल खरेदी करण्यासाठी काही रक्कम अर्जदार/ आरोपी याच्याकडे बाकी होती. पैशाची मागणी केल्यामुळे त्यांच्यात वाद विवाद झाले होते. त्यामुळे त्यांनी सदर गुन्हा केला असे आरोप लावण्यात आले होते. सदर अर्जदार /आरोपी यांची दि. १९ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. नंतर आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. अर्जदार,आरोपी यांनी सत्र न्यायालय, शहादा, येथे जामीन मिळविण्यासाठी दोन वेळेस अर्ज दाखल केला होता. परंतु, सत्र न्यायालय, शहादा, यांनी जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. अर्जदार / आरोपी यांनी सदर आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत जामीन अर्ज क्रमांक १३१४/२०२१ दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर) यांनी दि. ४ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी घेऊन सदर जामीन अर्ज सशर्त मंजूर करण्याचे महत्वपूर्ण आदेश पारित केले. अर्जदार /आरोपी तर्फे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्याकडून 5 हजाराची लाच स्विकारतांना आदिवासी विकास महामंडळाच्या दोघा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले

Next Post

नंदूरबार येथे गॅस सर्व्हीसिंगच्या नावाने रिफिलिंगचा व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add