Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा असाही उपक्रम

team by team
July 15, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील  कैद्यांचा असाही उपक्रम

नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात १७४ कैदी असून , या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.मागील आठवड्यात १७४ कैद्यांचे लसिकरण करण्यात आले असुन. या ठिकणी कैद्यांमधील सकारात्मक मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून परसबाग फुलविण्यात आली असून, त्यातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे .
नंदुरबारात जिल्हा मध्यवर्ती कारागृह साक्री रस्त्यावर आहे . या ठिकाणी अंडर ट्रायलचे १७४ कैदी आहेत . या कैद्याचे मनोबल वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत . कैद्यांच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून परसबागेत काम करवून घेतले जात असते . हौस असलेले कैदी या ठिकाणी श्रमदान करतात . त्यातील काही शेतीविषयी जाणकार असल्याने त्यांच्या माध्यमातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे . त्यांचा उपयोग स्थानिक ठिकाणीच केला जात असल्याचे चित्र आहे .कारागृहाचा परिसर मोठा आहे . त्यामुळे या ठिकाणी शेती करण्यास वाव आहे . ही बाब लक्षात घेता परसबागेत पालक , मुळा , मेथी , आंबटचुका , डेमसे , भेंडी , वांगी , आदी लागवड करण्यात आली आहे . कामाची आवड असलेले कैदी दररोज श्रमदान करून या भाजीपाला पिकाची निगा राखतात . त्यांनाच हा सकस आहार कामी येत असतो . दररोज सकाळी योगा केला जातो . आवड असलेले बहुतेक सर्वच जण यात सहभागी होतात . याशिवाय सामूहिक प्रार्थना देखील केली जाते . स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जाते .

नुकतेच जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमीक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथक कारागृहात येवुन १७४ कैद्यांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला.यासह कारागृहातील २० कर्मचार्‍यांच्या कुटुबियांचेही यावेळी लसिकरण करण्यात आले.
आरोग्यासाठी कारागृह कर्मचार्‍यांसह स्वत : कैदीदेखील प्रयत्नशील राहत आहेत . जिल्हा कारागृहात अंडर ट्रायलचे कैदी आहेत . त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जाते . त्यासाठी अशा कैद्यांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो . ज्यांना शेतीकामाची आवड आहे , ते स्वत : श्रमदान करून विविध भाजीपाला पिकवत आहे . तोच भाजीपाला त्यांच्या दैनंदिन आहारासाठी कामी येत आहे . सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकविला जात आहे .
जिल्हा कारागृहात अंडर ट्रायलचे कैदी आहेत . त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जाते . त्यासाठी अशा कैद्यांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो . ज्यांना शेतीकामाची आवड आहे . ते स्वत : श्रमदान करून विविध भाजीपाला पिकवला जातो.भाजीपाला त्यांच्या दैनंदिन आहारासाठी कामी येत आहे . सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकविला जात आहे .यासोबतच त्यांची आरोग्याची काळजीही घेतली जात आहे अशी माहिती  जिल्हा कारागृह अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी नियुक्ती

Next Post

कोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add