Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहीद शिरीषकुमार फाऊंडेशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Mahesh Patil by Mahesh Patil
July 14, 2021
in सामाजिक
0
शहीद शिरीषकुमार फाऊंडेशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

नंदुरबार ! प्रतिनिधी
शहीद शिरीषकुमार फाउंडेशन भालेर यांच्या वतीने फाउंडेशन च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 100 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

शहीद शिरीषकुमार फाउंडेशनच्या टीमने मागच्या 1 वर्षापासून कोरोनाच्या काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले. कोरोना बद्दल जनजागृती, गाव निर्जंतुकीकरण,वृक्षलागवड, स्मशानभूमीची साफसफाई इ. अनेक समाजपयोगी कामात फाउंडेशनची टीम नेहमी अग्रेसर असते.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून माजी पर्यवेक्षक पी.पी. बागुल,देवा नाना,राजेंद्र पाटील(माजी सैनिक),विनोद बागुल,राजेंद्र बागुल इत्यादी मान्यवर उपस्थित होते
यावेळी रामेश्वर पाटील यांनी शहीद शिरीष कुमार फाउंडेशनच्या कार्याची रूपरेषा मांडली.प्रमुख पाहुण्यांनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.पी पी.बागुल यांनी जिद्द इच्छाशक्ती आणि सहकार्य यांच्या जोरावर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असे सांगत फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
गावातील मान्यवरांनी फाउंडेशन ला मदत व सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव रामेश्वर पाटील यांनी केले.तसेच उपाध्यक्ष योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला सागर आभणे,नितीन बागुल, संदीप पाटील,नितीन पाटील,गणेश बागुल सुमित बागुल,महेश पाटील,विशाल बागुल आदींनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नागझिरी येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

Next Post

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात

Next Post
शहीद शिरीषकुमार फाऊंडेशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या  कुटुंबीयांना आमदार ॲड.के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या कुटुंबीयांना आमदार ॲड.के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप

December 1, 2023
अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा धडाका

अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा धडाका

December 1, 2023
विकसित भारत संकल्प यात्रेत शहादा  तालुक्यातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

विकसित भारत संकल्प यात्रेत शहादा तालुक्यातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

December 1, 2023
नंदुरबार येथे तीन ठिकाणी धाड टाकत सहा लाखांचा गुटखा जप्त

नंदुरबार येथे तीन ठिकाणी धाड टाकत सहा लाखांचा गुटखा जप्त

November 30, 2023
महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

November 30, 2023
डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

November 30, 2023

Total Views

  • 3,682,119 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group