Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागझिरी येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

team by team
July 14, 2021
in क्राईम
0
नागझिरी येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील आमराईपाडा , नागझीरी येथून वनविभागाने एका घरातून सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड हस्तगत केले . या प्रकरणी नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार , दि १३ जुलै रोजी माहितीनुसार वन विभागाने नवापूर तालुक्यातील नागझीरी येथे छापा टाकला . यावेळी प्रादेशिक सहाय्यक वन संरक्षक धनंजय पवार , वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार यांनी नागझरी दसाफळी व आमराईपाडा ,नागझरी येथे भेट दिली . यावेळी भाऊ गावीत , बाबा गावीत , वंत्या गावीत , तुकाराम गावित यांच्या घराची झडती घेतली असता चार रंधा मशीन बिना मोटारीचे , सोफा सेट एक नग अर्धवट व १३६ साग नग कट साइज व फिनिश टिंबर माल अंदाजे ०२ ते २.५ घ . मि . साग माल मिळून आला .

बातमी शेअर करा
Previous Post

रनाळा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

शहीद शिरीषकुमार फाऊंडेशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add