Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात ३१ डिंसेबरच्या रात्रीपासुन अतिरिक्त निर्बंध, लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० ची संख्येची मर्यादा : जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे आदेश

team by team
December 31, 2021
in राज्य
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचे प्रकार हा गेल्या काही दिवसांत सर्वत्र वेगाने पसरत आहे .त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात आज दि.३१ डिसेंबर रोजी रात्री पासुन लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० लोकांसाठी उपस्थित राहण्याची मर्यादेसह  अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा खत्री यांनी आदेश दिले.
या आदेशात म्हटले आहे की, कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत असल्याने महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचे प्रकार हा गेल्या काही दिवसांत सर्वत्र वेगाने पसरत आहे . तसेच , आगामी सण , लग्नसराई , आणि नववर्ष साजरा करणे यांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात राज्यातून आणखी ओमिक्रॉन कोविड -१९ चे केसेस येण्याची शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर आता राज्यसरकारकडून कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा , २००५ च्या इतर सर्व सक्षम तरतुदींसह वाचले मधील संदर्भाद्वारे लागू केलेल्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याने यापूर्वी इतर निर्बंध कायम ठेवण्यात येवून नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत नंदुरबार जिल्ह्यात आज दि.३१ डिंसेंबर रोजी रात्रीपासुन अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहे.यात  विवाहाच्या बाबतीत , बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळ्या जागेत असो , उपस्थितांची कमाल संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल . कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम , मग तो सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय किंवा धार्मिक असो , बंदिस्त जागेत असो किंवा , खुल्या मोकळ्या जागेत असो , जास्तीत जास्त ५० व्यक्तींची उपस्थिती मर्यादित असेल , अंत्यविधीच्या बाबतीत जास्तीत जास्त २० लोकांसाठी उपस्थित राहण्याची मर्यादा असेल असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा खत्री यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

चरणमाळ घाटात ट्रक 150 फूट दरीत कोसळली, गावकऱ्यांच्या मदतीने चालक व सहचालकाला बाहेर काढून रुग्णालयात केले दाखल

Next Post

पुढील ३० वर्षांच्या पाण्याच्या आराखड्यासाठी दि. २ व ३ जानेवारी रोजी विषेश ग्रामसभेचे आयोजन नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन खा.डॉ. हिना गावित यांचे आवाहन

Next Post
आदिवासी विकासच्या निधी खर्चाबाबतची खोटी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा: हिवाळी अधिवेशनात खा.डॉ.हिना गावित यांची मागणी

पुढील ३० वर्षांच्या पाण्याच्या आराखड्यासाठी दि. २ व ३ जानेवारी रोजी विषेश ग्रामसभेचे आयोजन नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन खा.डॉ. हिना गावित यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add