Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार शिक्षक संघटनेमार्फत नूतन शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांचा सत्कार

team by team
December 30, 2021
in शैक्षणिक
0
प्रहार शिक्षक संघटनेमार्फत नूतन शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांचा सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज स्वीकारल्याबद्दल शडाॅ.युनुस पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात विविध समस्यांची मांडणी केली असता शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांनी सांगितले की, शिक्षण विभागातील पेंडेन्सी कमी करून शिक्षकांची रखडलेली कामे वेळेत करण्याचे आवाहन इथून पुढे शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर फायलींचा ढिगारा दिसणार नाही. शैक्षणिक यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरावी.शाळेत शिकणारे विद्यार्थी शिक्षणात गुणवत्ता कशी टिकवून ठेवेल यासाठी जिल्हा स्तरावरील सर्व जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा,नाविन्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात निश्चित उत्कृष्ट कामगिरी बजावली जाईल तसेच वेतन संदर्भात शासनाकडून यापूर्वी अनुदान प्राप्त झाले होते तरी आता विलंब होणार नाही या महिन्यात अनुदान प्राप्त नसल्यामुळे उशीर होत आहे, प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत देण्याबरोबरच विषय शिक्षकांची वेतनश्रेणी, विषय शिक्षकांची पदान्नोती या सारख्या महत्वाच्या विषयांवर हे ठोस निर्णय घेतला जाईल. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी व वरिष्ठ मुख्याध्यापक पदाची पदोन्नतीची प्रक्रिया या जानेवारी महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल.थकित वेतन देयके, नापरतावा जीपीएफ कर्ज प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, जीपीएफ पावती, डीसीपीएस जमा तपशील अद्यावत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करून आढावा घेऊन ते पुर्ण करण्यात येतील.यासह उर्वरित शैक्षणिक समस्या टप्याटप्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल.असे आवाहन नव्याने रूजू झालेले शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी प्रहार शिक्षक संघटनेस दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

निकृष्ट दर्जा आढळल्यास गय नाही; जि.प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी

Next Post

उमराणी बु. ग्रामपंचायतीची ९ महिन्यानंतर झाली ग्रामसभा, ५ टक्के पेसा निधीच्या अध्यक्ष व सदस्याची करण्यात आली निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add