Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथे बिबट्या अडकला सस्यांच्या जाळ्यात

team by team
December 30, 2021
in क्राईम
0
बोरद येथे बिबट्या अडकला सस्यांच्या जाळ्यात

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद – करणखेडा रस्त्यावरील एका शेतात सस्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला.ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी तोबा गर्दी केली.

गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या वास्तव्याने बोरद परिसर चांगलाच चर्चेत आला आहे.कारण काही दिवसांपूर्वी मोड येथे दोन बिबटे मृत अवस्थेत आढळले.तद्नंतर बोरद येथे शेतकरी पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतकरी तथा रखवालदार यांना ही बिबट्याने दर्शन दिले या घटनेला आठवडाही होत नाही. तोवर बोरद येथील करणखेडा या रस्त्याला लागून असलेल्या शेतात बिबट्या सस्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकला आहे. याबाबत माहिती बोरद गावात कळताच बघणाऱ्यांची तोबा गर्दी त्या ठिकाणी जमली.घटनेचे गंभीर्य लक्ष्यात घेता बोरद येथील पंचायत समिती सदस्य विजय राणा,तसेच मंगेश पाटील व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली तसेच बिबट्याच असल्याची खात्री पटल्यानंतर लागलीच तळोदा येथे वनविभागाला कळविण्यात आले.वनविभागाने ही या घटनेची दखल घेत तातडीने आपली टिम याठिकाणी पाठवली यात आर.एफ.ओ.एन.जे.रोढे, ए. व्ही.लोहार वनपाल बोरद,व्ही. एस.माळी वनपाल राजविहिर,एम.पी.पाटील वनपाल राणीपूर, एस.ओ. नाईक वनरक्षक, आर.जे.शिरसाठ, बी.एस.जाधव,आर.एम. पावरा,व्ही.जे.पावरा, एल.टी. पावरा,दिपक जमदाळे वाहन चालक हे आहेत यांनी घटनेची पाहणी केली असता .जळगांव वनरक्षकांच्या टीम ला पाचारण केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील 31 डिसेंबर व नूतन वर्ष साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केल्या सूचना, नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन

Next Post

लुप्त होत जाणाऱ्या पोस्ट कार्डवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढले चित्र, कोरोनायोद्धाना संदेश देण्याचा कलाशिक्षकाचा अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add