Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलाच्या सन २०१९ मधील २५ पोलीस शिपाई रिक्त पदांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी प्रसिद्ध

team by team
December 28, 2021
in शैक्षणिक
0

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सन २०१ ९ मधील २५ पोलीस शिपाई रिक्त पदांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सन २०१ ९ मधील २५ पोलीस शिपाई रिक्त पदांकरीता दि . १४ नोव्हेंबर रविवार रोजी लेखी परिक्षा मे न्यास कम्युनिकेशन , प्रा . लि . , मुंबई यांच्या मार्फतीने आयोजित करण्यात आली होती . पोलीस शिपाई भरती २०१९ ची लेखी परिक्षा दिलेल्या उमेदवारांची १:१० प्रमाणे तात्पुरती गुणवत्ता व प्रवर्गनिहाय प्रमाणकांनुसार पात्र ठरलेले एकुण ३०४ उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस कवायत मैदान , नंदुरबार येथे मैदानी चाचणी करीता बोलावण्यात आले होते . त्यामध्ये गैरहजर / अनुपस्थित उमेदवार वगळता कागदपत्र पडताळणी व उंची / छाती मध्ये पात्र ठरलेल्या २१८ उमेदवारांना पुढील मैदानी चाचणी करीता प्रवेश देण्यात आलेला होता . एकूण २१८ उमेदवारांपैकी २५ पोलीस शिपाई रिक्त पदांकरीता तात्पुरती ( Provisional Selection List ) अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.nandurbarpolice.org व पोलीम मुख्यालय , टोकर लाव रोड , नंदुरबार येथे दर्शनी भागावर डकविण्यात आले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

देहली प्रकल्पबाधितांच्या प्रश्न पालकमंत्री ना. ॲड. के . सी . पाडवी यांच्या प्रयत्नांनी लागला मार्गी, देहली प्रकल्पातील 102 बाधितांच्या जमीन खरेदीसाठी आदिवासी विकास विभागातून निधीची तरतूद

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 2 जानेवारी रोजी होणारी परीक्षा रद्द

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 2 जानेवारी रोजी होणारी परीक्षा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add