Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे एक जानेवारी रोजी होणार ऑनलाइन युवा महोत्सव

team by team
December 28, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या महोत्सवात इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.
युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येते. या युवा महोत्सवात लोकनृत्य 20 कलाकार संख्या, लोकगीत 10 कलाकार संख्या या दोन प्रकारात स्पर्धा होईल. यासाठी जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील 31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रवेश अर्ज dsondb@gmail.com या ई-मेलवर सादर करावे. प्रवेश अर्ज सादर करताना अर्जावर व्हॉट्सॲप क्रमांक असणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी जगदीश चौधरी (9422834187 ) यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज सादर करावे

Next Post

महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-2021 मसुदा प्रसिद्ध,मसुद्याबाबत हरकती, सूचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

Next Post

महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-2021 मसुदा प्रसिद्ध,मसुद्याबाबत हरकती, सूचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add