Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा-2021 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

team by team
December 28, 2021
in राज्य
0
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 ही 2 जानेवारी 2022 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ नंदुरबार भाग पहिला, श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ नंदुरबार भाग दुसरा, जी.टी. पाटील महाविद्यालय आय.टी.आय जवळ, शनि मंदिर रोड, नंदुरबार, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, मुख्य डाक कार्यालय जवळ, नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, नेहरु चौक, स्टेशन रोड नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर महाविद्यालय नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, मुख्य डाक कार्यालय जवळ, अधांरे स्टॉप नंदुरबार अशा 7 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांची नियुक्ती

Next Post

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज सादर करावे

Next Post

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add