Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर-नंदुरबार रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरु, वाहतूक वळविली

team by team
December 27, 2021
in राज्य
0
नवापूर-नंदुरबार रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरु, वाहतूक वळविली

नवापूर | प्रतिनिधी

नवापूर ते नंदुरबार रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामासाठी आज दि.२७ ते ३१ डिसेंबरपर्यंत  रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले आहे.
नवापूरपासून नंदुरबारपर्यंत असलेल्या लोहमार्गाच्या रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामाला आज दि.२७ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली सदर रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी नवापूर ते नंदुरबार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर ६९ तसेच रेल्वे लेवल क्रॉसिंग गेट नंबर ७४ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे. धुळे व गुजरात राज्यात जाण्यासाठी धुळे, साक्री, पिंपळनेर ते नवापूर  या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. नंदुरबारकडे जाण्यासाठी नवापूर उच्छल धानोरा मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. सदर रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या रेल्वेगेट जवळ नवापूर पोलीस पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. नवीन येणार्‍या वाहनधारकांना पर्यायी मार्गांची सुचना देण्यात येत आहेत. याप्रसंगी नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोघा रेल्वे क्रॉसिंग गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हाधिकारी डॉ.मनिषा खत्री यांना निवेदन.जुनी पेंशनसाठी काळ्या फिती लावुन आंदोलन

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add