Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

team by team
December 26, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील धुळे बायपास रस्त्याजवळील स्वामी समर्थ अपार्टमेंट येथे कौटुंबिक वादातून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या बागुल यांचा विवाह कुणाल अनिल बागुल यांच्याशी झाला होता.मात्र विवाहानंतर कौटुंबिक वादातून ऐश्वर्या बागुल यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.किरकोळ गोष्टींवरुन कुरापत काढून त्यांना मारहाण करण्यात आल्याचे ऐश्वर्या बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सदरच्या फिर्यादीवरुन संशयित कुणाल अनिल बागुल, अनिल बागुल, पुनम महेश दिलवाले, आरती नितीन बागुल, नितीन बागुल,गिता सुभाष बागुल,महेश मारुती दिलवाले या सात संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८(अ),५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.आर.कंखरे करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

लहान मुलांच्या भांडणातून एकास डोक्यावर बॅट मारुन गंभीर केली दुखापत

Next Post

नंदूरबार येथे फ्रेंक्लिन चर्च मध्ये सामूहिक प्रार्थनेने नाताळ सण साजरा

Next Post
नंदूरबार येथे फ्रेंक्लिन चर्च मध्ये सामूहिक प्रार्थनेने नाताळ सण साजरा

नंदूरबार येथे फ्रेंक्लिन चर्च मध्ये सामूहिक प्रार्थनेने नाताळ सण साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add