Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नृत्य, गायन मॉडेलिंग, चित्रकला स्पर्धेचे आयोजन, २५ लाखांचे बक्षीस, नंदुरबारला येथे ७ जानेवारीला आहे ऑडीशन

team by team
December 24, 2021
in राजकीय
0
नृत्य, गायन मॉडेलिंग, चित्रकला स्पर्धेचे आयोजन, २५ लाखांचे बक्षीस, नंदुरबारला येथे ७ जानेवारीला आहे ऑडीशन

नंदुरबार | प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय मायोका अर्थात महाराष्ट्र युथ कॉर्निवल चे आयोजन करण्यात आले आहे.यात विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन विजेत्यांना २५ लाखांचे बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.यायाठी नंदुरबार येथे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी न ऑडीशन होणार आहे .
या उपक्रमाची माहिती देतांना राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजीत मोरे यांनी सांगितले आहे की , ग्रामीण भागातील युवक – युवती विद्यार्थी यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना योग्य असे हक्काचे व्यासपिठ या स्पर्धेव्दारे उपलब्ध होणार असुन त्यांचे एकुण रोख बक्षीस रक्कम रुपये २५ लाख इतके ठेवण्यात आले आहे . यामध्ये नृत्य , गायन , मॉडेलिंग , चित्रकला या स्पर्धेचा समावेश असुन दि . २७ डिसेंबर २०२१ पर्यंत तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन आपले नाव नोंदवु शकतात . ऑनलाईन नांव नोंदणीसाठी
www.nscmayoca.com या संकेतस्थळावर करु शकतात व ऑफलाईनसाठीफॉर्म साठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नंदुरबार बबलु कदमबांडे यांच्याशी ९६३७००६६०६, ९३७१८६८९०६ संपर्क करुन व राष्ट्रवादी जिल्हा पक्ष कार्यालय , गिरिविहार गेट जवळ , नंदुरबार येथे ही फॉर्म उपलब्ध असुन आपला प्रवेश निश्चित करू शकतात . तरी नंदुरबार जिल्हयातील इच्छीत असनार्‍या सर्व युवक,युवतींनी,विद्यार्थ्यांनी दि. ७ जानेवारी २०२२ रोजी नंदुरबार येथे ऑडीशन होणार आहे . तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजीत मोरे व व्यापार उदयोग सेल जिल्हाध्यक्ष युवा नेते ॲड . राऊ मोरे व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे यांनी केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

नंदूरबार तहसील कार्यालयातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन

Next Post
नंदूरबार तहसील कार्यालयातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन

नंदूरबार तहसील कार्यालयातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add