Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ख्रिसमसनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

team by team
December 23, 2021
in शैक्षणिक
0

नंदूरबार l प्रतिनिधी
एस.ए. मिशन ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ख्रिसमस निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे चेअरमन पठारे, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, ज्यू.कॉ. चे पर्यवेक्षक सि.पी. बोरसे, ज्येष्ठ शिक्षक ए. आर. गर्गे आदी उपस्थित होते. ह्या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले व मान्यवरांना ख्रिसमस निमित्त भेटकार्ड देण्यात आले, व उपस्थित मान्यवरांनी सर्व शिक्षकांच्या वतीने ख्रिसमस निमित्त केक कापण्यात आले.

सुरवातीस चेअरमन जे.एच.पठारे यांनी प्रार्थना केली तसेच सौ.रीना वळवी यांनी वचन वाचन केले यावेळी मेमोरियल चर्च चे धर्मगुरू अनुप वळवी यांनी बायबल वाचन केले व प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी मनोगत व्यक्त करतांना शुभेच्छा देतांना म्हणाल्या की नाताळ हा सण संपूर्ण जगात साजरा केला जाणारा सण असून हा सण संपूर्ण विश्वामध्ये प्रिती वाढवण्याचे कार्य करतो, यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी झिंगल बेल, सहावी, सातवी, व आठवीच्या विद्यार्थ्यांनी टॅबलो ख्रिस्त जन्म देखावा व जॉय टू द वर्ड, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आया हु मै यहा येशु के दरबार मे, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गोवानिस डान्स, इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी वन अँड ओन्ली डान्स सादर केले,सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष पाडवी यांनी केले तर आभार प्रसाद दीक्षित यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शहरातील व्यावसायिकाकडे आज पुन्हा धाडसत्र सुरूच, २६ जण रडारवर

Next Post

कर्नाटक येथे ऊसतोड १६ ऊस तोड कामगारांना डांबले, कामगारांच्या सुटकेची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add