Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदखेडा पाटण येथे २६ डिसेंबर रोजी टोकरे कोळी समाजाचा वधु – वर परिचय मेळावा

team by team
December 22, 2021
in राज्य
0
शिंदखेडा पाटण येथे २६ डिसेंबर  रोजी टोकरे कोळी समाजाचा वधु – वर परिचय मेळावा

म्हसावद l प्रतिनिधी
आशापुरी माता पाटण ( शिंदखेडा ) येथे २६ डिसेंबर २०२१ रविवार रोजी टोकरे कोळी जमातीचा वधु – वर परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संथेतर्फे तर्फे करण्यात आले आहे.
लग्न म्हटले म्हणजे वधू- पाहण्याची मोठी कसरत असते. त्यातच वेळ आणि पैसा खर्च होतो, या साऱ्या गोष्टी लक्षात घेता वधूवर परिचय मेळावा घेण्याची समाज मान्यता पुढे आली आहे. त्याला चालना देण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाने व्हॉटसअप (१ ते २१) ग्रुप  तयार करुन धुळे, नंदुरबार, व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजातील भावी वधू वर यांचा बायोडाटा तयार करण्याचे काम २०१६ पासुन  हाती घेतले होते, वर्षाला १००० बायोडाटा येत असतात संस्थेचे सुचक मंडळ  मार्फत २०० विवाह जुळवुन आलेले असतात  त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला आहे. याच माध्यमातून अनेक कुटुंबियांच्या पाल्याचे विवाह जुळुन आलेत. आता त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी २६ डिसेंबर रोजी भव्य वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने  करण्यात आलेले आहे.यातआदिवासी कोळी समाज समन्वय समिती महा. राज्य,  वाल्मिकलव्य सेना महा.राज्य.,वाल्या सेना धुळे नंदुरबार, वाल्मिकी  साम्राज्य शहादा,
आखिल भारतीय कोळी समाज,  राणी झलकारीबाई कोळी संस्था महा.राज्य, आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य टोकरे कोळी युवा मंच शहादा, कर्मचारी संघटना नंदुरबार, आदिवासी टोकरे कोळी युवा मंच धुळे, कोळी महा संघ महा. राज्य,आदिवासी कोळी समाज ऐकता मंच नाशिक,
फ्रेंडस् सर्कल ग्रुप सुरत, आदिवासी कोळी समाज समन्वय समिती सुरत शहर, झुंजार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था, जिव्हाळा ग्रुप  वधु वर सुचक  मंडळ जळगाव,  लिलामाई फाऊंडेशन वधू वर जळगाव, निस्वार्थी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, युगल  स्टडी पाॅइंट धुळे,कोळी समाज सेवाभावी संस्था नंदुरबार, यंदा कर्तव्य आहे ग्रुप कुसुंबा, टोकरे कोळी हक्क प्रबोधन समिती शहादा आदी.संघटनेचे सहकार्य लाभणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

साबलापाणी ता.शहादा येथे पशुधन सर्व चिक्कीत्सा लसीकरण मोहीम

Next Post

राज्य शासनाने राज्यपालाच्या संविधानिक अधिकारात हस्तक्षेप करू नये: अभाविपचे शहादा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

राज्य शासनाने राज्यपालाच्या संविधानिक अधिकारात हस्तक्षेप करू नये: अभाविपचे शहादा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add