Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव नगरपंचायतिच्या 17 जागांसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 60.42 टक्के शांततेत मतदान

team by team
December 21, 2021
in राजकीय
0
धडगाव नगरपंचायतिच्या 17 जागांसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 60.42 टक्के शांततेत मतदान

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतिच्या 17 जागांसाठी मतदान होत असून, दुपारी 1.30 वाजेपर्यंत 60.42 टक्के शांततेत मतदान झाले.

धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतिच्या १७ जागांसाठी आज मतदान होत आहे. नगरपंचायतिच्या मतदानासाठी सतरा मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत.सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.या निवडणुकीत 48 उमेदवार आपलें नशीब आजमावत आहे. मतदान प्रक्रियेत नगरपंचायतिच्या 17 वार्डातील एकूण 7 हजार 523 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत असून यात पुरुष मतदार 3 हजार 711 व स्त्री मतदार 3 हजार 712 आहेत. आज सकाळी ७.३० वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली.सकाळी ७.३० ते 9.30 वाजेपर्यंत 14.94 टक्के मतदान झाले होते.तर 11.30 वाजेपर्यंत 37.87 टक्के मतदान झाले होते.दरम्यान 1. 30 वाजेपर्यंत 2 हजार 210 पुरुषांनी तर 2 हजार 336 महिला अशा 4 हजार 546 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत धडगाव नगरपंचायतीसाठी एकूण 60. 42 टक्के मतदान झाले.सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान होत आहे.यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ॲथलेटिक्स प्रशिक्षणासाठी खेळाडूंना नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

तळोदा येथे भाजपाचा प्रांताधिकारी कार्यलयावर मोर्चा, अतिक्रमितधारक शेतकर्‍यांना अपात्रतेच्या बजावलेल्या नोटीसा मागे घेवून पुन्हा पडताळणी करण्याचे ठोस आश्वासनानंतर मोर्चेकरी फिरले माघारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add