Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पेचरीदेव-खापर रस्त्यावर मोटारसायकलींच्या झालेल्या धडकेत दोघे चालक जखमी

team by team
December 20, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव-खापर रस्त्यावर मोटारसायकलींच्या झालेल्या धडकेत दोघे दुचाकी चालक जखमी झाले असून याप्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आरिफ मजिद खाटीक हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एच २२३०) पेचरीदेव-खापर रस्त्याने जात होते. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.१६ बीएच ५३८५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन डोंगरीपाडा गावाजवळ भरधाव वेगात दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात आरिफ खाटीक यांना दुखापत झाली. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत आरिफ खाटीक यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मोहन शिरसाठ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मामाचे मोहिदे गावातून अल्पवयीन मुलीस पळविले

Next Post

स्त्रीभ्रृण हत्या हे सर्वात मोठे पाप : प.पु.पं अतुल शास्त्री भगरे गुरुजी

Next Post
स्त्रीभ्रृण हत्या हे सर्वात मोठे पाप : प.पु.पं अतुल शास्त्री भगरे गुरुजी

स्त्रीभ्रृण हत्या हे सर्वात मोठे पाप : प.पु.पं अतुल शास्त्री भगरे गुरुजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add