Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे मयत सभासदास साडे पाच लाखांची कर्जमाफी देत दिला मदतीचा धनादेश

team by team
December 19, 2021
in शैक्षणिक
0
धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे मयत सभासदास साडे पाच लाखांची कर्जमाफी देत दिला मदतीचा धनादेश

म्हसावद l प्रतिनिधी

धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था शाखा शहादा येथील मयत सभासद कै.संजीव अशोक कुवर सर जि.प. शाळा नवे टेंभे ता. शहादा यांच्या वारसास कै. नानासाहेब मुरलीधर शिंदे मयत कर्जमृत्यूफंड योजनेमार्फत कर्ज रु.5 लाख 38 हजार 368 रुपये माफी देवुन वारसास 1 लाख 50 हजाराची मदतनिधिचा धनादेश संस्थेमार्फत देण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे गटनेत.न्हानभाऊ रविंद्र खैरनार, पँनल प्रमुख तथा संचालक ग.स.बँक धुळे गमन पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन अनिल सोनवणे,  प्रविण भदाणे, राजेंद्र भदाणे ,  सुनिल चव्हाण, किरण मोहिते, संतोष कुवर, रघुनाथ बळसाणे, दिलीप पाटील, शिवाजी पावरा, बाजीराव पाडवी  यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
या प्रसंगी संस्थेच्या योजनेमार्फत कर्ज माफी योजना तसेच वारसास मदत निधी मिळाल्याबद्दल वारसांनी तथा तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींनी समाधान व्यक्त केले.
सभासद मरणोत्तर 8 लाख 50 हजार पर्यंत कर्जमाफी देऊन 1 लाख 50 हजाराचा मदतनिधी देणारी नाशिक विभागात एकमेव प्राथमिक शिक्षक पतसंस्था असल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्ताचे दर्शन

Next Post

‘गोपालकृष्ण्’चा जयघोष करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

Next Post
‘गोपालकृष्ण्’चा जयघोष करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

‘गोपालकृष्ण्’चा जयघोष करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add