Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व.बबनराव माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कोविड १९ युनिवर्सल पासचे मोफत वितरण

team by team
December 18, 2021
in आरोग्य
0
स्व.बबनराव माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कोविड १९ युनिवर्सल पासचे मोफत वितरण

तळोदा l प्रतिनिधी
स्व.बबनराव छगन माळी ( पहेलवान ) यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रोहन संजय माळी मित्र परिवार यांच्यातर्फे लसीकरण व युनिवर्सल पासचे मोफत वाटत करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण, कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई माळी, पि.ई.सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण माळी, नगरसेवक संजय माळी, नगरसेवक जितेंद्र माळी, माजी नगरसेवक पंकज राणे, रोहन माळी आदीसह नागरिक उपस्थित होते.
सर्व नागरिकांना युनिवर्सल पास मोफत मिळावी व शहरात लसीकराचे प्रमाण वाढावे या हेतूने रोहन माळी यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे तरी सर्व नागरिकांनी दि.१८ ते २८ डिसेंबर २०२१ पर्यंत या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माळी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ओबीसींच्या आरक्षण कमी करण्याचे राजकारण राजकीय नेते करत आहे : कल्याणराव दळे

Next Post

सत्काराने भारवल्या आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविका, लसीकरणासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या पत्रकार संघातर्फे सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add