Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-बु निवडणूकीमुळे नगरपंचायत क्षेत्रातील शाळा व महाविद्यालयास 20 व 21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

team by team
December 17, 2021
in राज्य
0

नंदूरबार l प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-ब्रु नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या निवडणूकीसाठी मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी सोमवार 20 डिसेंबर, 2021 रोजी रवाना करण्यात येणार आहे.

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-ब्रु नगरपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयास 20 व 21 डिसेंबर 2021 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे जय गुरुदेव बाबा संस्थानच्यातर्फे नशा मुक्ति व शाकाहारी संमेलन, 432 प्रकारच्या शाकाहारी पदार्थांचे प्रदर्शन

Next Post

कोविड- 19’मुळे मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनासानुग्रह अनुदानासाठी सहाय्याकरीता तालुकास्तरावर समिती गठीत,नातेवाईक, वारसांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे

Next Post

कोविड- 19’मुळे मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनासानुग्रह अनुदानासाठी सहाय्याकरीता तालुकास्तरावर समिती गठीत,नातेवाईक, वारसांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add