Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल हर्षल वळवीचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार

team by team
December 12, 2021
in राज्य
0
राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल हर्षल वळवीचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील पोलीस हवालदार सुहास वळवी तालुका पोलीस ठाणे व महिला पोलीस हवालदार रमिला सुहास वळवी यांचा मुलगा हर्षल सुहास वळवी हा औरंगाबाद येथील राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक व छत्रपती चषक पणजी (गोवा) येथे ऑल इंडीया स्पर्धा दि.३ ते ५ डिसेंबर दरम्यान फॅन्सी इनलाईन स्केटींग कटेगरी यामध्ये रिले रेस यात दुसरा तसेच स्पीडमध्ये प्रथम क्रमांक व स्केटेसलॉनमध्ये तृतीय क्रमांक उत्तीर्ण झाला. त्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, पोलीस उपअधिक्षक विश्‍वास वळवी, आरपीआय राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल पवार व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी गौरव केला.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ . रेखा चौधरी लिखित “ इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस ” पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

अक्कलकुवा येथे राष्ट्रवादीतर्फे परिसंवाद व कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Next Post
अक्कलकुवा येथे राष्ट्रवादीतर्फे परिसंवाद व कार्यकर्ता मेळावा उत्साहात

अक्कलकुवा येथे राष्ट्रवादीतर्फे परिसंवाद व कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add