Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धनश्री आजगे यांचा राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्काराने गौरव

team by team
December 9, 2021
in राजकीय
0
धनश्री आजगे यांचा राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्काराने गौरव

नंदुरबार येथील धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेशध्यक्षा धनश्री आजगे यांना राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
५ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव येथे श्री साई बहुद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतातील सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, कला, साहित्य अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या एकूण ६० पुरस्कारार्थींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज भूषणसिंह राजे होळकर व माजी मंत्री अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री साई बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.संगिता पाटील, जळगावच्या राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ.वंदना चौधरी, हिंगोलीच्या शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रेखा देवकाते, डॉ.उषा देशमुख आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेश अध्यक्षा धनश्री आजगे गेल्या ६ वर्षांपासून महिला सक्षमीकरण, धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, मेंढपाळांच्या समस्या, समाज प्रबोधन, शिक्षण आदी क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांच्या या समाजकार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. धनश्री आजगे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणापासून वंचित ठेवत अधिकारी त्यांना डूबवण्याचे काम करीत आहेत: संतप्त जि. प.सदस्यांचा आरोप

Next Post

लस घेण्याची सक्ती केल्यास जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add