Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रण संस्था व नवनिर्माण समाज हितार्थ संस्थेतर्फे एड्स जनजागृती सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती

team by team
December 8, 2021
in आरोग्य
0
महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रण संस्था व नवनिर्माण समाज हितार्थ संस्थेतर्फे एड्स जनजागृती  सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती

नंदुरबार l प्रतिनिधी
एड्स ,एचआयव्ही बाबत समाजातील अनेक समज गैरसमज आहेत  ते दूर करून  जनजागृतीचा संकल्प करीत जिल्हात जागतिक एड्स   दिना निमित्त 1 ते 7 डिसेंबर मध्ये विविध  एड्स जनजागृती  कार्यक्रम माध्यमातून जनजागृती कार्यक्रम नवनिर्माण संस्थेमार्फत राबविण्यात आली .
यामध्ये एच आय व्ही/एड्स क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, सामूहिक एडस विरोधी प्रतिज्ञावाचन’ एड्स जाणा, एड्स टाळा’, या सारख्या घोषवाक्य द्वारे तसेच रांगोळीच्या माध्यमातून  महाविद्यालय मध्ये जनजागृती,तालुका पातळीवर पोस्टर, रांगोळी, पथनाट्यद्वारे जाणीव जागृती, शहादा येथे आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आले ,४ डिसेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी साठी एच आय व्ही एड्स जनजागृती,५ डिसेंबर रोजी एचआयव्हीग्रस्त महिला पुरुषांना हेल्थ किट सॅनिटायझर वाटप करण्यात आले ,६ डिसेंबर रोजी जिल्हापातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय योजना माहिती सवांदकार्यक्रम   ,७ डिसेंबर रोजी नंदुरबार येथे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शक शिबिर  एड्स जनजागृती सप्ताह  कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .  या कार्यक्रमाना प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्ता सुलभा महिरे ,प्रा.माधव कदम,संतोष नांद्रे ,राजेश ईशी डॉ.समताज्योती तायडे (टाटा इन्स्टिट्यूट ) ,तेजल माळी ,आय.सी. टी.सी. समुपदेशक नंदुरबार गणेश कासार,ए. टी.आय. समुपदेशक ,साजिद अन्सारी ,मगन वळवी ,किरण देवरे ,सुभाष निकंब ,मच्छिंद्र पाटील , डॉ.राजकुमार तमायचेकर आदि  उपस्थित होते ,कार्यक्रम यशस्वी नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी ,प्रकल्प व्यवस्थापन संजय वळवी ,समुपदेशक मनीषा पाडवी ,भूमिका भगत ,शोभा मराठे,दिलीप पावरा ,कौशल्या चौरे,भूषण साळुखे ,रितेश गावित ,सुदाम वसावे ,हेमंत मांडलिक  ,हेमंत पगारे अंबालाल भोई, आदि परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे माध्यमिक विभागातर्फे बारा शिक्षकांचा गौरव

Next Post

राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन

Next Post

राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add