Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अचानक प्रवासी वाहनातील प्रवाशांची केली तपासणी, जिल्हाभर होणार तपासणी

team by team
December 8, 2021
in आरोग्य
0
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अचानक प्रवासी वाहनातील प्रवाशांची केली तपासणी, जिल्हाभर होणार तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाभरात ओमायक्रोन व्हेरियंटचा प्रसार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर घरोघर लसीकरण मोहीम वेगात राबवायला सुरुवात करण्यात आली आहे . त्यादरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अचानक प्रवासी वाहन थांबवत गाडीतील प्रवाश्यांची कोव्हीड लसीकरण तपासणी केली.

कोरेाना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात 8 ते 10 डिसेंबर, 2021 या कालावधीत ‘कोविड-19’ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान आज ग्रामपंचायत-तिखोरा ता शहादा येथे लसीकरण कॅम्प ला भेट देण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री जात असताना त्यांनी अचानक प्रकाशा ते लहान शहादा दरम्यान गाडीतून उतरून अचानक प्रवासी वाहन थांबवत गाडीतील प्रवाश्यांची कोव्हीड लसीकरण तपासणी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.नंदूरबार तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीतर्फे
कोव्हीड लसीकरणाची तपासणी करण्यात येत आहे.नंदूरबार आरोग्य विभागातर्फे आज तालुक्यातील 42 गावे आणि नंदुरबार शहरातील 11 कॉलनीत कोविड प्रतीबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारच्या सुपुत्राचा ठाण्यात गौरव, खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post

तळोदा येथे खतांचे दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास, चोरटे झाले सीसीटीवी कॅमेरात कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add