Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

27 दिवसानंतर आगारातून बस घेऊन जाणारा चालक तणावामुळे एका शेतात आढळला बेशुद्ध अवस्थेत

team by team
December 7, 2021
in आरोग्य
0
27 दिवसानंतर आगारातून बस घेऊन जाणारा चालक तणावामुळे एका शेतात आढळला बेशुद्ध अवस्थेत

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 27 दिवसानंतर नवापूर आगारातून सुरत साठी 19 प्रवाशांना घेऊन बस रवाना झाली होती.दरम्यान बस वाहक काल खूप दबावात आल्याने एका शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळला त्यांना विसरवाडी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,27 दिवसानंतर नवापूर आगारातून सुरत साठी 19 प्रवाशांना घेऊन बस रवाना झाली होती.या बसचे वाहक इयोब गावित वाहिक (क्र.41995) ( वय ५० ) बस घेऊन जाताना प्रचंत तणावात होता. दरम्यान ड्युटी बजावून घरी न जाता अन्य ठिकाणी रात्र भर होते, त्यांच्या घरच्यांनी त्यांचं शोध घेतला असता ते एका शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडले त्यांना विसरवाडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धर्मादाय कार्यालयातर्फे 13 पासून विशेष मोहीम

Next Post

यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून फक्त घोडेबाजारास परवानगी: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add