Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

टपाल कार्यालयात गॅस नोंदणीसह मिळतील नागरिकांना विविध सेवा

team by team
December 7, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय डाक विभागांतर्गत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील डाक घर आणि शाखा डाक घर येथे सेवा सीएससी (आपले सरकार सेवा केंद्र) अंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात मोबाईल बिल भरणे, वीज बिल भरणे, सर्व प्रकारचा विमा हप्ता भरणे, गॅस नोंदणी करणे, नवीन पॅन कार्ड नोंदणी, बस, विमानसेवा, रेल्वे तिकिट बुकिंग, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, फास्ट टॅग आदींचा समावेश आहे. या सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पी. आर. सोनवणे, प्रवर अधीक्षक, डाकघर, धुळे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद यांचेतर्फे 10 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

Next Post

धर्मादाय कार्यालयातर्फे 13 पासून विशेष मोहीम

Next Post

धर्मादाय कार्यालयातर्फे 13 पासून विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add