Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे स्पिरीट व एक लाख २१ हजाराचा मुद्देमालासह तिघांना अटक

team by team
December 6, 2021
in क्राईम
0
शहादा येथे स्पिरीट व एक लाख २१ हजाराचा मुद्देमालासह तिघांना अटक

शहादा l प्रतिनिधी
शहादा शहरातील डोंगरगाव चौफुलीवर शिरपूर तालुक्यातून धडगावकडे अवैधरित्या घेऊन जाणारे २१ हजार ६०० रुपयांचे स्पिरीटसह एक लाख रुपये किमतीची इंडिका गाडी असा एकूण एक लाख २१ हजार ६००रुपयांचा मुद्देमालासह शहादा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
शहादा पोलिस ठाण्याचे सपोनी गणेश पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, श्री.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा शहरातील डोंगरगाव चौफुलीवर सापळा रचत पाळत ठेवली. पहाटेच्या सुमारास डोंगरगाव रोड कडुन आकाशी रंगाची एक इंडिका कार (क्र. एम. एच.०१,पीए. ८२०७) थांबवली असता तिच्यात २१ हजार ६०० रुपये किमतीचे स्पिरिटचे १८० पाऊच विनापरवाना वाहतूक करत असताना मिळून आले त्यासोबतच एक लाख रुपये किंमतीची आकाशी रंगाची इंडिका गाडी असा एकूण एक लाख २१ हजार ६०० रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर स्पिरिट हे लकी भटा चव्हाण रा. वाघपाडा ता. शिरपूर यांचे मालकीचे असल्याचे सांगण्यात आले ते धडगाव येथे घेऊन जात होते. पोलीस शिपाई भरत पुंडलिक उगले यांच्या फिर्यादीवरून मंगलसिंग दुवल्या पटले रा.रोषमाळ खुर्द ता.धडगाव, जितेंद्र धनसिंग ठाकरे रा.वाघपाडा (कोडीद) ता.शिरपूर जि.धुळे,इंदास सुकलाल ठाकरे रा.वाघपाडा (कोडीद) ता.शिरपूर जि.धुळे, तसेच सदरचे स्पिरीट हे मालक लकी भटा चव्हाण रा.वाघपाडा (कोडीद) ता.शिरपूर जि.धुळे वरील तीनही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदरची कारवाई सपोनी गणेश पवार,पोहेका मेहेरसिंग वळवी,पो. शिपाई दिनकर चव्हाण,किरण जिरेमाळी आदींचा सहकार्याने करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयाला पाच लाखांची ग्रंथसंपदा भेट

Next Post

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतिल १९ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड

Next Post
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतिल १९ प्रकल्पांची राज्यस्तरावर  निवड

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतिल १९ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add