Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज

team by team
December 5, 2021
in आरोग्य
0

नंदुरबार | प्रतिनिधी
कोरोना नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा पुर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. देशासह राज्यातही ओमिक्रॉनचा रूग्ण आढळला आहे.या पार्श्‍वभुमीवर जिल्हा प्रशासनातर्फे तयारी सुरू करण्यात आली असुन सद्यस्थितीत ५ हजार पीपीई किट उपलब्ध असून तीन ऑक्सिंजन प्लांटही सज्ज आहे. जिल्ह्यात गरज पडल्यास बेडस वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
ओमिक्रॉन व्हेरिटंएच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठज्ञकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी आरोग्य अधिकार्‍यांशी संवाद साधून अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आरोग्य विभाग संस्ळाव्य तिसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी सज्ज झाला आहे. तिसरी लाट केवळ आरोग्य यंत्रणेच्या भरवशार नियंत्रित होणार नाही तर त्यासाठी जनतेलाही साथ द्यावी लागार आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात सद्यस्थितीत १५० बेडची सुविधा असून ५ हजार पीपीई किट उपलब्ध आहेत. त्याचबरोबर १७ हजार मास्कचासाठा शिल्लक आहे. व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात नंदुरबार ३, अक्कलकुवा १, नवापूर १ असे पाच कोविड रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात सहा पारिचारीका पाच कोविड रूग्णांवर उपचार करत आहे.
१ हजार २५० ऑक्सिजन सिलींडर
तळोदा व नवापूर येथे १० किलो लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्यात आहे. शहादा येथे ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात हवेतून ऑक्सिजन तयार करणार्‍या ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तसेच जिल्हा रूग्णालयात १ हजार २५० ऑक्सिजन सिलींडर शिल्लक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मानकरीच्या हस्ते काशिनाथ बाबा मंदिरावर ध्वजारोहण

Next Post

सातपुड्याची सुपरफास्ट : भगतसिंगला पुरेशा सुविधा नसतानाही अहमदाबाद मध्ये दुसर्‍या क्रमांकानंतर लोणावळा येथे पटकावला प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add