Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीनिमित्त ६५ जणांचे रक्तदान

team by team
June 22, 2021
in सामाजिक
0
नवापूर येथे राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीनिमित्त ६५ जणांचे रक्तदान

नवापूर | प्रतिनिधी

क्रांतीकारी बिरसा मुंडा स्मृती दिवस, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोनाचे संकट कमी झाल्यावर जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्याने नंदुरबार, शहादा, नवापूर, धडगाव, मोलगी, अक्कलकुवा तळोदासारख्या अतिदुर्गम भागातील रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय नंदुरबार व नवापूर तहसिलदार मंदार कुलकर्णी  यांच्या मागणीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अग्रवाल भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी  यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलीत करण्यात आलेले रक्त नंदुरबार जिल्हारुग्णालयातील रक्तपेढीत पाठविण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस  राजेंद्र गावित, घनश्याम परमार, दर्शन दीपक पाटील, सुभाष अग्रवाल, राजू अग्रवाल, डॉ.अमित मावची, डॉ. सुनील मावची, डॉ.विशाल  वळवी, संघाचे मनोज मावची, निलेश प्रजापत, अजय  गावित, कुणाल दुसाने, रामकृष्ण गिरासे, संदीप पाटील, दर्शन राजेश पाटील, हेमंत शर्मा, गोपी सेन, सोनू दर्जी आदी उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत गावित, नगराध्यक्ष हेमलता पाटील, नगरसेवक महेंद्र दुसाने, विशाल सांगळे, विजूभाई सेन, बंटी चंदलानी, जयंतीलाल   अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण टीभे यांनी केले.  प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केले. आभार जितेंद्र अहिरे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवनिर्माण संस्थेतर्फे महिलामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती

Next Post

रामपूर येथे शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन तिघा भावांनी केला भावाचा खून वडील,जखमी

Next Post

रामपूर येथे शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन तिघा भावांनी केला भावाचा खून वडील,जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add