Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

टाटा इंन्स्टिट्यूट मधील डॉ.समताज्योती बाळकृष्ण तायडे  यांची पिंप्री येथे ग्रामीण आरोग्यसेवा सुविधा अभ्यास पाहणी

team by team
December 3, 2021
in आरोग्य
0
टाटा इंन्स्टिट्यूट मधील डॉ.समताज्योती बाळकृष्ण तायडे  यांची पिंप्री येथे ग्रामीण आरोग्यसेवा सुविधा अभ्यास पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी
डॉ.समताज्योती बाळकृष्ण तायडे हे नंदुरबार तालुक्यातील पिंप्री ग्रामपंचायत येथे आरोग्य सेवा सुविधा पाहणी  अंतर्गत गावातील सामाजिक, भौगोलिक राहणीमान दर्जा, उपजिविका, रोजगार, शैक्षणिक स्थिती, आर्थिक परिस्थिती,  दळण वळणाची सुविधा, आरोग्य सेवासुविधा, आरोग्य समस्या, गावातीलव्यसनाधीनता, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी याच्या अध्ययनासाठी  गावातील १०० कुटुंब प्रमुखांना भेटून, गावकऱ्यांशी चर्चा करून गावाच्या परिस्थितीचे अभ्यास करीत आहेत .
या इंटर्नशिप साठी टाटा इन्स्टिट्यूट मार्फत नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार येथे त्यांचे कार्य सुरु आहे  डॉ.समताज्योती बाळकृष्ण तायडे  हे येथील प्रा. बाळकृष्ण तायडे यांच्या कन्या असून उच्च शिक्षण घेऊन सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोसीअल सायंस, मुंबई येथे डॉक्टर पदवी घेतल्या नंतर पदवीत्तर पदवी साठी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ   (सोसीअल एपिडेमिओलोजी)  अभ्यास क्रमातील भाग म्हणुन क्षेत्रीय भेट अंतर्गत  पिंप्री ग्रामपंचायत मधील अभ्यास केल्यावर  संशोधन अहवाल सादर करणार आहेत .डॉ समताज्योती तायडे यांना अनेक मोठ्या शहरातील मोठ्या संस्था मध्ये इंटर्नशिप साठी संधी असताना त्यांनी नंदुरबार येथेच इंटर्नशिपसाठी आवड दाखीविली तसेच भविष्यातही वैद्यकीय क्षेत्रात नंदुरबार शहरातच काम करण्याची इच्छा व्यक्त केली तरी या कार्यासाठी त्यांना टाटा इंन्स्टिट्यूटचे प्रमुख  डॉ.शंकर दास इंटर्नशिप समन्वयक ,डॉ.नरेद्र काकडे डॉ. एम.सिवकामी डॉ.निलेश गावडे यांनी सहकार्य केले .

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या श्री.हरी ट्रॅव्हल्सची बसचा अपघात, १० जण जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आ.अमरीशभाई पटेल यांची विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भरत गावीतांनी दांपत्यासह केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add