Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे घराचा उताऱ्यासाठी २ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक

team by team
December 2, 2021
in क्राईम
0
शहादा येथे घराचा उताऱ्यासाठी २ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पुसनद येथे खरेदी केलेल्या नवीन घराचा नमुना ८ अ चा उतारा मिळन्याच्या मागणीसाठी २ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मुलाचे नावे ग्रामपंचायत पुसनद हद्दीत खरेदी केलेल्या नवीन घराचा नमुना ८ अ चा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे आरोपी लोकसेवक ग्रामसेवक आरोपी उमेश निमसिंग रौदंळे रा . प्लॉट नं . ११ , विनोद नगर , देवपुर , धुळे जि.धुळे याने २ हजाराची रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदाराने याबाबत पैसे देताना ती रक्कम स्विकारतांना ग्रामसेवक उमेश निमसिंग रौदंळे याला शहादा खरेदी विक्री संघाच्या मुख्य कार्यालयाच्यासमोर मोकळया जागेत लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी समाधान वाघ , समाधान महादु वाघ ,पोहवा उत्तम महाजन , पोहवा विजय ठाकरे , पोहवा विलास पाटील , पोना अमोल मराठे , पोना चित्ते , पोना देवराम गावीत , मपोना ज्योती पाटील , पोना नावाडेकर , चापोना महाले अँटी करप्शन ब्युरो , नंदुरबार पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातून पाच लाखाची बोलेरो लंपास

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील 5 जण कोरोनामुक्त तर एक कोरोना रुग्ण आढळला

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात आज 10 दिवसानंतर आढळला कोरोना रुग्ण

नंदूरबार जिल्ह्यातील 5 जण कोरोनामुक्त तर एक कोरोना रुग्ण आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add