Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात एसटीच्या 53 संपकरी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

team by team
December 1, 2021
in सामाजिक
0
नंदुरबारात एसटीच्या 53 संपकरी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे. बुधवारी नंदुरबार आगारातील एसटीच्या 53 संपकरी कर्मचाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यात आले. जनकल्याण रक्त संकलन केंद्राच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अवकाळी पावसाच्या तुरळक सरी सुरू असतानाही कुठलाही मंडप नसताना रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरूच आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने आणि आत्तापर्यंत 43 एसटी कामगारांनी जीवनयात्रा संपवून बलिदान केले. तयांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक ललित सूर्यवंशी, रवींद्र पाटील यांनी दिली. एसटि कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद म्हणून नियमित प्रवास करणारे प्रवासी गणेश पाचोरे, गौरव बागुल, गणेश चित्ते, विषाल इंद्रेकर, निमेश चौधरी यांनीही रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक आकाश जैन, खलील काजी, मनीष पवार, गोरख भिल यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी ललित सूर्यवंशी, रवींद्र पाटील ,वाय. के. पाटील, महेंद्र आगळे,राकेश बेडसे यांच्यासह सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ राज्य निवडणूक आयुक्त

Next Post

खोकसा ते वारसा गावादरम्यान असलेल्या जंगलात वाघाचे झाले दर्शन, प्रत्यक्षदर्शींची माहिती

Next Post
खोकसा ते वारसा गावादरम्यान असलेल्या जंगलात वाघाचे झाले दर्शन, प्रत्यक्षदर्शींची माहिती

खोकसा ते वारसा गावादरम्यान असलेल्या जंगलात वाघाचे झाले दर्शन, प्रत्यक्षदर्शींची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add