नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची नव्याने कार्यकारिणी निवडची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये सर्वानुमते खालील प्रमाणे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यांत जिल्हाच्या अध्यक्षपदी मुकेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणीच्या कार्याध्यक्षपदी संदिप परदेशी,महेंद्र कदमबांडे,सरचिटणीस म्हणून तुषार साळुंखे,नंदुरबार विभाग उपाध्यक्ष हिरालाल गुले, शहादा विभाग उपाध्यक्ष पंकज आयलापुरकर, तळोदा विभाग उपाध्यक्ष महेंद्र गावीत, सहसचिवपदी दिनेश रणदिवे,प्रितम नागदेवते,राजरत्न सोनवणे,कोषाध्यक्ष रविंद्र घोडके, संघटक गणेश पाचोरे,बापू जाधव, प्रकाश पाटील,अशोक डोईफोडे,प्रसिध्दी प्रमुख जयेश जोशी, राजेंद्र साबळे, हर्षल पाटील,तर सल्लागार म्हणून मिलींद निकम, बी.ओ.बोरसे, दिलीप पाडवी,जुबेर पठाण,विजय ससे, हेमंत देवकर, प्रभाकर राठोड,प्रशांत देवरे, रामराज वाडेकर, व महीला प्रतिनिधी म्हणून सोनाली फुलपगारे, सोनु तायवाडे,वाहन चालक प्रतिनिधी म्हणून महारु पाटील तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी मधून गुलाब शिरसाठ, रणजित पावरा, दिपक चव्हाण यांची सर्वानुमते संघटनेवर निवड करण्यात आली.








