Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विना परवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमंखासह ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
November 25, 2021
in क्राईम
0
नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

नंदुरबार |  प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे  विना परवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमंखासह ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत काम करणार्‍या सर्व वर्ग ३ वर्ग ४ रोजंदारी मानधन कर्मचारी यांचे विविध मागण्यासाठी दि.२४ नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोरील अंकलेश्वर  बर्‍हाणपुर हायवे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करुन येणारे जाणारे वाहनांना येण्या जाण्यापासुन अटकाव करुन रहदारीस अडथळा निर्माण करुन कोरोना संदर्भातील कोणत्याही अटीचे पालन न करता  जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या जमावबंदी आदेशाचे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोना खुशाल माळी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या फुलजी पाडवी, किरण इच्छाराम भावसार रा. लोहारगल्ली, अक्कलकुवा, ललितकुमार जगदीश जाट रा.खापर, निदानसिंग जालमसिंग सिकलीकर रा शिखफळी, दिपक तुळशीराम मराठे रा.परदेशी गल्ली, नासिरयार मोहमंद बलोच रा. मक्राणीफळी, सलाउद्यीन समोउद्यीन हाश्मी रा.अक्कलकुवा, हबीब सत्तार रा अब्दुल मक्राणीफळी, सचेंद्रसिंग उर्फ गोलु मोहनसिंग चंदेल रा.लोहार गाडी व इतर २५ ते ३० अनोळखी स्त्री पुरुषांविरूध्द भादवि कलम १८८, २६९,३४१, २७०,म.पो.का.क.३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई अशोक काळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अपक्ष उमेदवार दीपक दिघे यांच्या अर्जांवरील हरकतीमुळे तब्बल ६ तास सुनावणी,पाचही उमेदवारांचे अर्ज वैध

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळया अपघातात दोघांचा मृत्यू

Next Post
नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळया अपघातात दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add