Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यात चारित्र्याचा संशय घेत पतीने केला पत्नीचा निर्घृण खुन, संशयीत आरोपीस पोलिसांनी केलीअटक

team by team
November 23, 2021
in क्राईम
0
नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथे पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेवून पतीने आपल्या पत्नीचा कपाशीच्या शेतात निर्घृण खुन केल्याची घटना घडली असून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कपाशीच्याच शेतात पुरून दिल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून, म्हसावद पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की,सोमवारी संध्याकाळी लक्कडकोट येथील रविंद्र ठोबा पावरा(43) हा त्याची पत्नी मंगीबाई रविंद्र पावरा(40) हिला लक्कडकोट ते तलावडी रस्त्यावर चिरडे शिवारातील चिंध्या तुंबड्या पावरा यांच्या कपाशीच्या शेतात घेवून गेला. तिथे त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून मारहाण केली.तिचा हाताच्या बोटाने गळा दाबून, बुक्क्यांनी मारहाण करीत ,अणूकूचीदार दगडाने डोक्यावर, कपाळावर,डाव्या डोळ्यावर गंभीर जखमा करून जीवे ठार मारले. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह त्याच कपाशीच्या शेतात खड्डा करून पुरून दिले. याबाबत लक्कडकोटचे पोलीस पाटील सखाराम शंकर पावरा यांनी फिर्याद दिल्यानुसार म्हसावद पोलीसात भादवी कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मंगीबाई पावरा हीस चार मुली,एक मुलगा असून या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रीयेसह हळहळही व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीस म्हसावद पोलीसांनी रात्रीत अटक केली असून.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धनादेश काढण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणाऱ्या जि. प.च्या लघुसिंचनच्या कर्मचाऱ्यास अँटी करप्शनने रंगेहाथ पकडले

Next Post

तळोदा येथून चोरट्यांनी लंपास केलेली बोलेरो गाडी पोलिसांनी शोधत संशयित आरोपीला ठोकल्या बेड्या

Next Post
नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

तळोदा येथून चोरट्यांनी लंपास केलेली बोलेरो गाडी पोलिसांनी शोधत संशयित आरोपीला ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add