Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर – नंदुरबार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात तीन युवक गंभीर जखमी

team by team
November 21, 2021
in क्राईम
0
नवापूर – नंदुरबार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात तीन युवक गंभीर जखमी

नंदुरबार  l प्रतिनिधी
नवापूर – नंदुरबार रस्त्यावरील भादवड गावाजवळ
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने अपघात तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खांडबारा
भादवड दरम्यान ( एम.एच. 39, ए.ई.1094)
व (जि.जे.5, एल.के.3897 ) यादोन मोटारसायकलीच्या समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.या भीषण अपघातात तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत.वरील क्रमांक असलेल्या मोटर सायकली वरील युवकांना स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकाला पाचारण करून
तीघी इसमांना तात्काळ नंदुरबार शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन युवक शिंदखेडा येथील रहिवासीं असून एक युवक ढेकवद गावातील असल्याचे म्हटले आहे दोन युवकांचे पायाला गंभीर इजा झाली असून एका इसमाच्या पाय फॅक्चर झाला आहे. तसेच डोक्यावर देखील गंभीर दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अमलदार सुरेश चौरे, अमलदार विश्वास गावित, पोलीस प्रवीण अहिरे घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पुढील तपास एपीआय नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबारा पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रेवानगर येथे तिन्ही कृषि कायदे रद्द झाल्याने किसान विजय दिवस साजरा

Next Post

विधान परिषदेसाठी नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक २३ रोजी अर्ज दाखल करणार ?

Next Post
विधान परिषदेसाठी नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक २३ रोजी अर्ज दाखल करणार ?

विधान परिषदेसाठी नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक २३ रोजी अर्ज दाखल करणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add