Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ठाणेपाडा गावाजवळ चारचाकी वाहनाची मोटासायकलल धडक ; दोघे जखमी

team by team
November 15, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळील वळण रस्त्यावर चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील गाझी नगर येथील सलमान युनूस पठाण व फैजल खान युनूस पठाण हे भांडे विक्री करुन नंदुरबारकडे दुचाकीने (क्र.एम.एच.१७ एजी ७१३१) येत होते. यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.०१ पीए ३३७१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ठाणेपाडा गावाजवळील घाटातील वळण रस्त्यावर दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात सलमान पठाण व फैजल पठाण दोघांना दुखापत झाली. याबाबत सलमान पठाण यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.मुकेश ठाकरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, चौघे जखमी ; परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पतीच्या स्मरणार्थ आजींनी समाजासाठी दिली २५ लाख रुपयांची देणगी

Next Post
पतीच्या स्मरणार्थ आजींनी  समाजासाठी दिली २५ लाख रुपयांची देणगी

पतीच्या स्मरणार्थ आजींनी समाजासाठी दिली २५ लाख रुपयांची देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add