Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साऊंड व्यवसायिकांना परवानगी द्या अन्यथा लाक्षणिक उपोषण करणार

team by team
November 15, 2021
in राज्य
0
साऊंड व्यवसायिकांना परवानगी द्या अन्यथा लाक्षणिक उपोषण करणार

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यात सर्वत्र विविध व्यवसायांना शासनाने मुभा दिली असून ऐन लग्नसराईत साऊंड व्यावसायिकांना परवानगी द्या अन्यथा लाक्षणिक उपोषण आला बसण्याचा इशारा आई तुळजाभवानी साऊंड डीजे असोसिएशन तर्फे देण्यात आला आहे.                          या संदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांना आई तुळजाभवानी साऊंड डीजे सायकल नि दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,   राज्य शासनाने नियमावली सादर केल्याप्रमाणे राज्यातील सर्व साऊंड (डीजे) व्यवसायिक आता कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून तुळशी विवाह नंतर जिल्ह्यातील विविध विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी  विचारणा होऊ लागली आहे.  राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परवानगी पत्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करून पुढे म्हटले आहे की,दीड वर्षापासून साऊंड (डीजे )व्यवसाय बंद असल्याने अनेक कुटुंबाची उपासमार होत आहे.या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी पत्र मिळण्यावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व साऊंड (डीजे) व्यवसायिक नंदुरबार शहर पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. या निवेदनावर आई तुळजाभवानी साऊंड असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पंडित माळी, उपाध्यक्ष किरण चव्हाण, अशोक मराठे, सचिव राकेश कापडे, सहसचिव दर्शन चौधरी,खजिनदार शैलेश पवार, तसेच खंडू माळी,धीरज कुवर,वरूण चव्हाण, रवींद्र अहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मोदलपाडा ते मेंढवड फाट्या दरम्यान दोन दुचाकींचा समोरा समोर धडक, दोन युवक ठार तर दोन जण गंभीर जखमी

Next Post

पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, चौघे जखमी ; परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, चौघे जखमी ; परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add