Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे भाजपातर्फे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस साजरा, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन

team by team
November 15, 2021
in राजकीय
0
नवापूर येथे भाजपातर्फे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस साजरा, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नगरपालिका इमारती जवळ नवापूर तालुका भाजपातर्फे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस, भगवान बिरसा मुंडा जन्मदिना निमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,नगरसेवक महेंद्र दुसाने,शहर अध्यक्ष प्रणव सोनार, सप्नील मिस्ञी,कमलेश छत्रीवाले,घनशाम परमार,निलेश प्रजापत, माजी नगरसेविका सुनिता वसावे,जिल्हाकार्यकारनी सदस्या दुर्गा वसावे,अजय गावीत,समिर दलाल,हेमंत शर्मा,भाविन राणा,संजाद बदुडा,सौरव भामरे,आंबादास आतारकर,धनंजय वसावे,आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा कार्याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृणाल दुसाने यांनी केले.तर आभार निलेश प्रजापत यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

क्रांतिवीर भगवान बिरसा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा होणार: खा.डॉ. हिना गावीत

Next Post

भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्त बोरद येथून कॉर्नर सभांना प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add