Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे विटा उचलन्याच्या वादातून तरूनाच्या पोटात सुरा भोसकला

team by team
November 14, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथे विटा उचलून घ्या , असे सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीच्या पोटावर सुऱ्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली . याप्रकरणी
शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा येथील अब्दुल हमीद चौकात समीर इस्माईल खाटीक यांनी त्यांच्या अंगणातील विटा उचलून घेण्याचे सलमान मुस्ताक खाटीक यांना सांगितले. याचा राग आल्याने सलमान खाटीक याने सुऱ्याने समीर इस्माईल खाटीक यांच्या पोटावर वार करुन दुखापत केली . याबाबत समीर खाटीक यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात सलमान खाटीक याच्याविरोधात भादंवि कलम ३०७ , ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आराक करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचा पाठिंबा

Next Post

अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Next Post
अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add